झॅक पूनन पूर्वी भारतीङ्म नौदलाध्ङ्मे अधिकारी होते गेल्ङ्मा ५० वर्षांपेक्षा अधिक काळ ते पवित्र शास्त्राचे शिक्षक म्हणून भारतात परेश्वराची सेवा करीत आहेत भारतातील व विदेशातील अनेक चर्चची जबाबदारी त्ङ्मांच्ङ्मावर आहे
त्ङ्मांनी इंग्रजीध्ङ्मे २५ पेक्षा जास्त पुस्तके आणि कित्ङ्मेक लेख लिहिले आहेत त्ङ्मांचे अनेक भारतीङ्म व परदेशी भाषांध्ङ्मे अनुवाद करण्ङ्मात आले आहेत ऑडिओ सीडी आणि व्हिडिओ डीव्हीडीवर त्ङ्मांचे संदेश उपलब्ध आहेत
सीएसीच्ङ्मा अन्ङ्म वडिलांप्राणे झॅक पूनन हे ‘तंबू तङ्मार’ करून स्वत:ची व आपल्ङ्मा कुटुंबाची उपजीविका करतात त्ङ्मांच्ङ्मा सेवेसाठी त्ङ्मांना कसलेही वेतन ळत नाही बंगलोरच्ङ्मा ख्रिश्चन ेलोशिप सेंटरने प्रकाशित केलेल्ङ्मा त्ङ्मांच्ङ्मा पुस्तकाबद्दल, सीडींबद्दल किंवा डीव्हीडीच्ङ्मा ाेबदल्ङ्मात त्ङ्मांना काहीही ानधन ळत नाही