
परेश्वराच्ङ्मा खऱ्ङ्मा कार्ङ्मासाठी पैसा वापरला जातो, ात्र ते केव्हाही पैशावर अवलंबून नसते ते केवळ पवित्र आत्म्ङ्माच्ङ्मा सार्थ्ङ्मावर अवलंबून असते जे कोणतेही का पैशावर अवलंबून असते ते परेश्वराचे खरेखुरे कार्ङ्म नसते
दानार्पण ङ्मेशू ख्रिस्ताचे कार्ङ्म केवळ पवित्र आत्म्ङ्मावर अवलंबून होते आपल्ङ्मा काासाठी त्ङ्माने त्ङ्माच्ङ्मा अनुङ्माङ्मांकडून आर्थिक देणग्ङ्मा स्वीकारल्ङ्मा (लूक ८:२,३) परंतु त्ङ्माने कोणाकडेही कधीही पैशाची ागणी केली नाही आणि आपल्ङ्मा पित्ङ्माशिवाङ्म त्ङ्माने कोणालाही त्ङ्माच्ङ्मा आर्थिक गरजांची ाहिती होऊ दिली नाही परेश्वराबद्दल आदर बाळगणारे कोणतेही कार्ङ्म आजही अशाचप्रकारे चालते
ङ्मेशू हा पृथ्वीवर देह धारण करणारा पहिला ‘ख्रिस्त शरीर’ होता आज ंडळीधील आपणाला ख्रिस्ताचे आध्ङ्मात्िक शरीर म्हणून ओळखले जाते जगातील आपल्ङ्मा जीवनाध्ङ्मे ङ्मेशूने स्वत: आर्थिक बाबतीत जे उदाहरण घालून दिले त्ङ्माचे अनुकरण आम्ही करतो आणि म्हणून, (१९७५ पासून) गेली चार दशके चर्च म्हणून अस्तित्वात असताना आम्ही आच्ङ्मा गरजांसाठी कोणाकडेही पैसे ागितले नाहीत आणि आच्ङ्मा गरजा सूचित करणारी प्रार्थनापत्रे कधीही पाठवली नाहीत आचे बंगलोर ङ्मेथील चर्च किंवा आच्ङ्माद्वारे परेश्वराने भारतात व परदेशात रोपण केलेल्ङ्मा अनेक चर्चपैकी कोठेही आम्ही कधीही दानार्पण घेतले नाही परेश्वराच्ङ्मा कार्ङ्मासाठी जे गुप्तपणे, आनंदाने आणि स्वेच्छेने देऊ इच्छितात त्ङ्मांच्ङ्मासाठी चर्च सभांच्ङ्मावेळी ्रत्त आम्ही दानपेटी ठेवतो भारतात निरनिराळ्ङ्मा ठिकाणी आङ्मोजित केलेल्ङ्मा तीन दिवसीङ्म वार्षिक अधिवेशनाला उपस्थितांसाठी आम्ही नेहीच ाेत भोजन व निवास व्ङ्मवस्था करतो (पौलने केल्ङ्माप्राणे) आच्ङ्मा चर्चधील सर्व वडील नोकरी करून आपापला खर्च भागवतात आणि कोणालाही चर्चतर्े आर्थिक दत दिली जात नाही आची पुस्तके, लेख आणि इंटरनेटवरील ऑडिओ व व्हिडिओ संदेश जगात कोणालाही वाचण्ङ्मासाठी/ ऐकण्ङ्मासाठी/पाहण्ङ्मासाठी ाेत उपलब्ध करून देण्ङ्मात आले आहे परेश्वराकडून आम्हांला सर्वकाही ाेत प्राप्त झाले आहे आणि ते सर्व इतरांना ाेत देतो
देण्ङ्मापूर्वी कृपङ्मा तपासून पाहा
ङ्मा सर्व कार्ङ्मासाठी पुष्कळ पैशाची गरज आहे आणि आच्ङ्मा कोणत्ङ्माही चर्चधील आच्ङ्मा कार्ङ्माला दत करणारे कोणी कोट्याधीश आच्ङ्माकडे नाहीत भारत हा गरीब देश आहे, परंतु आम्ही प्रथ देवाचे राज्ङ्म ळवतो आणि देव आच्ङ्मा सर्व गरजा नेहीच पूर्ण करतो म्हणून आचे सेवाकार्ङ्म सुरू केल्ङ्मापासून आम्हांला कधीही कर्जात पडावे लागले नाही आम्ही कधीही बँकेचे कर्ज काढले नाही किंवा आची सभागृहे बांधण्ङ्मासाठी ती गहाण ठेवली नाहीत आच्ङ्मापेक्षा निराळ्ङ्माप्रकारे काे करणाऱ्ङ्मा अन्ङ्म सेवाकार्ङ्माची परीक्षा आम्ही करीत नाही पृथ्वीवर पहिले ‘ख्रिस्त शरीर’ असलेल्ङ्मा ङ्मेशूच्ङ्मा स्वत:च्ङ्मा उदाहरणाचे आम्ही अनुकरण करतो
ङ्मा सेवाकार्ङ्माला आम्ही दत करू शकतो का अशी विचारणा जेव्हा लोक आम्हांला करतात तेव्हा आम्ही त्ङ्मांना आधी पुढील सूची वाचाङ्मला सांगतो :
ही सूची वाचताना कृपङ्मा आम्हांला सजून घ्ङ्मा आर्थिक बाबतीध्ङ्मे आम्ही आपल्ङ्मा प्रभू ङ्मेशूचे उदाहरण आणि त्ङ्माची शिकवण अलात आणतो