Short History


Zac Poonen and Ian Robson in front of 16 DaCosta Square
Zac Poonen and Ian Robson in front of
16 DaCosta Square

ए १६ डाकॉस्टा स््रवेअर स‘ाेर झॅक पूनन व इङ्मान रॉब्सन

विश्वासणाऱ्ङ्मांचे जे चर्च आज ख्रिश्चन ’ेलोशिप सेंटर (सीए’सी) ‘ध्ङ्मे भरते त्ङ्माची सुरुवात ऑगस्ट १९७५ ‘ध्ङ्मे बंगलोर ङ्मेथे काही कुटुंबांच्ङ्मा प्रथ‘ भेटीने झाली झॅक पूनन आणि इङ्मान रॉब्सन ङ्मांच्ङ्मा नेतृत्वाखाली त्ङ्मांनी स्वत: आधी प्रभू ङ्मेशू ख्रिस्ताचे शिष्ङ्म बनण्ङ्माचा आणि नंतर ‘त्तङ्म २८:१८२० ‘ध्ङ्मे पर‘ेश्वराने दिलेल्ङ्मा अधिकाराचे पालन करण्ङ्मासाठी इतरांना शिष्ङ्म बनवण्ङ्माचा निर्णङ्म घेतला नवीन जन्‘, अंतर्गत जीवनात पावित्र्ङ्म, परस्परावर प्रे‘, नैतिक शुध्दता, आर्थिक सचोटी आणि पर‘ेश्वराचे सत्ङ्म अन्ङ्म लोकांशी वाटून घेण्ङ्मावर त्ङ्मांनी भर दिला आपल्ङ्मा जीवनातील प्रत्ङ्मेक गोष्ट ’्रत्त पर‘ेश्वराच्ङ्माच वचनावर आधारित असेल असा निश्चङ्म केला

छोट्याशा घरगुती चर्चने त्ङ्माची सुरुवात झाली आणि ख्रिस्ताचे हे शरीर आत्म्ङ्मा‘ध्ङ्मे नवा करार जीवन स‘जून घेत आणि त्ङ्माचा अनुभव घेत हळूहळू वाढत गेले सुरुवतीपासून आणि गेल्ङ्मा चार दशकातील झालेली वाढ भिन्नत्वदर्शक असून ङ्मा चर्चचे ते डीएनए (गुणविशेष) बनले आहे ज्ङ्मा आश्चर्ङ्मकारक सत्ङ्मांनी आ‘च्ङ्मा जीवनात परिवर्तन घडवून आणले ती इतरांना सांगावीत असे लगेच आम्हांला जाणवले त्ङ्माची सुरुवात जीवनावर विजङ्म ‘ळवणारे ‘ासिक वृत्तपत्र व टेप (ध्वनि’त) सेवा आणि स‘विचारी शिष्ङ्मांच्ङ्मा बैठकांनी केली वाढ होत असलेेले हे चर्च १९८१ ‘ध्ङ्मे ४०, डाकॉस्टा स््रवेअर, बंगलोर ङ्मेथील सभागृहात भरू लागले १९८२१९८९ ङ्मा कालावधीत भारतातील अन्ङ्म शहरां‘ध्ङ्मे व राज्ङ्मां‘ध्ङ्मे चर्च रोपणाच्ङ्मा कार्ङ्माची सुरुवात झाली

१९८९१९९५ हा कालावधी झॅक पूनन ङ्मांच्ङ्मा पुस्तक लेखन कार्ङ्मासाठी ’ारच उपङ्म्रुत्त ठरला आणि त्ङ्मानंतरच्ङ्मा काळात त्ङ्मांनी वीसपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित केली १९९७ पर्ङ्मंत ऑडिओ टेप सेवेद्वारे अनेक ठिकाणी कार्ङ्म केले गेले वचन घेऊन प्रवास करण्ङ्मासाठी १९९९ ‘ध्ङ्मे वङ्माच्ङ्मा ६० व्ङ्मा वर्षी झॅक पूनन ङ्मांनी सीए’सी, बंगलोरचे वडीलपद सोडले आ‘ची इंटरनेट सेवा २००३ ‘ध्ङ्मे सुरू झाली आणि ङ्मा काळात अन्ङ्म खंडां‘ध्ङ्मे चर्च रोपण करण्ङ्मात आले २०१४ ‘ध्ङ्मे बंगलोर ङ्मेथील चर्चला चाळीस वर्षे झाली, आणि आ‘च्ङ्मा जुन्ङ्मा हॉल‘धून आम्ही पॅराडाईज एन्रलेव, बेलाहळी, बंगलोर ङ्मा सध्ङ्माच्ङ्मा सभागृहात प्रवेश केला