आमचा दृष्ट्टांत


CFC Pulpit

परमेश्वराने ऑगस्ट १९७५ ‘मध्ये बंगलुरू येथे सी.एफ.सी. चे रोप लावले. अगदी थोड्या भाविकांसह त्यावेळी आम्ही सुरुवात केली. जेव्हा आम्ही प्रारंभी एकत्र भेटायला सुरुवात केली, तेव्हा परमेश्वराने आम्हांला एकत्र का आणले याबद्दल स्पष्ट कल्पना नव्हती, परंतु हळूहळू त्याची योजना परमेश्वराने आम्हांला प्रकट केली.

ती अशी होती : नव्या कातडी पिशवीतील (नव्या कराराच्या धर्तीवर उभारलेले ख्रिस्ताचे शरीर असलेले स्थानिक चर्च) नवीन द्राक्षरसाप्रमाणे दाखवणे व त्याची घोषणा करणे.

हा नंतर आमचा दृष्टांत झाला.

आमचे विशिष्ट पाचारण

जुन्या करारातील प्रत्येक संदेष्ट्याला त्याने इस्राएलला कशाची घोषणा करण्यासाठी पाचारण केले याचा स्पष्ट दृष्टान्त परमेश्वराने दिला आणि त्यांनी फक्त तोच संदेश दिला. संदेष्टयांनी त्याला आमच्यावर परमेश्वराचे ओझे आहे असे संबोधले. आपली नियुक्ती परमेश्वराकडून झाल्याचे सर्वांना ठाऊक होते आणि आपल्या अंत:करणावर परमेश्वराने जे ओझे ठेवले आहे त्यावर प्रत्येकाने त्यांचे लक्ष केंद्रित केले आणि आपल्यावरील प्राथमिक ओझ्यामुळे त्यांचे चित्त कधीही विचलीत झाले नाही.

सि.एफ.सी. मध्ये देखील एक भारतातील चर्च‘ या नात्याने आम्हाला एक स्पष्ट दृष्टान्त परमेश्वराने दिला आहे. आणि आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केले आहे जेणेकरून आम्ही आमच्या पाचारणापासून भटकुन जाऊ नये.

विश्वास न ठेवणाऱ्यांना ख्रिस्ताकडे आणण्यासाठी आणि पवित्र शास्त्रातील अनेक ‘महत्वपूर्ण सत्यांची घोषणा करण्यासाठी गेल्या दोन शतकांच्या दरम्यान परमेश्वराने भारतामध्ये अनेक मिशनरी पाठवले आणि देशात अनेक सुवार्तिक चळवळी उभ्या केल्या त्या सर्वांसाठी आम्ही परमेश्वराची स्तुती करतो. परंतु आम्हांला असे वाटते की नव्या कराराती अन्य काही सत्ये आहेत ज्यांच्याकडे भारतात पूर्णपणे लक्ष देण्यात आलेले नाही.

ही दुर्लक्षित सत्ये नव्या कराराशी संबंधित आहेत : शिष्यत्वाच्या अटी, परमेश्वर आमचा पिता हे जाणून घेतल्यामुळे मिळणारी सुरक्षितता, येशूच्या पाऊलवाटेवरून चालणे, आमच्यातून भरभरून वाहणारी पवित्र आत्म्याची शक्ती, परमेश्वराच्या स्वभावात सहभागी होणे, वधस्तंभाचा ‘मार्ग, जाणीवपूर्वक केलेल्या सर्व पापांवर नियंत्रण, ऐहिक गोष्टी आणि पैशाबद्दलच्या प्रेमापासून मुक्ती, भीती, काळजी आणि निराशापासून मुक्ती, डोंगरावरील प्रवचनाचे (मत्तय ५, ६ व ७) संपूर्ण पालन, परमेश्वराने येशूसाठी जे सर्वकाही केले ते तो आमच्यासाठीही करील हा विश्वास, शरीर म्हणून स्थानिक चर्चची उभारणी, वगैरे. भारतातील सर्व चर्चगटांमध्ये यासर्व सत्यांचा प्रसार करणे हे सि.एफ.सी. चे ओझे आहे. जाहीर सभा, परिषदा, रेडिओ आणि साहित्य; आणि हजारो कॅसेट टेप, सीडी आणि डीव्हीडीद्वारे हे करण्याची संधी आम्हांला परमेश्वराने दिली आहे.

परंतु इतर मंडळीतील पुढाऱ्यांनी आमचा आणि आमच्या संदेशाचा विरोध केला आणि त्यांच्या मंडळींचे दार आमच्यासाठी बंद केले.

मग परमेश्वराने एक चमत्कार केला त्याने आमच्यासाठी इंटरनेट खुले केले. परमेश्वराने सि.एफ.सी. मध्ये आणलेल्या निष्ठावान, समर्पित भावा बहिणींच्या गटांमुळे आम्ही इंटरनेट वर आमचे हजारो संदेश टाकले त्यामुळे केवळ भारतभरातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील ज्या लोकांनी हे संदेश ऐकले आणि ज्यांची आयुषे बदलून गेली व ज्यांचे वैवाहिक जीवन सुखकर झाले अशा अनेक चर्च‘धील विश्वासणाऱ्यांकडून प्रतिसादाचा पूरच आला अनेक नवीन चर्चचा जन्म झाला आणि त्यांच्यापैकी काही सि.एफ.सी. संबंध जुळवून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

अशा प्रकारे, ज्यांनी त्यांचे दरवाजे आमच्यासाठी बंद केले होते त्यांना कलुषित झालेल्या चर्चनेत्यांना परमेश्वराच्या सत्याने बगल दिली आणि त्यांच्या मंडळीतील भुकेल्या सदस्यांपर्यंत ते पोहोंचले आज त्या आश्चर्यकारक सत्यांनी ज्यांची पकड घेतली आहे असे संपूर्ण जगातील अनेक चर्च‘मध्ये कित्येक विश्वासणारे आहेत आणि ते इतरांना ही शिकवण देत आहेत त्यांच्यासाठी आम्ही परमेश्वराची स्तुती करतो कारण आम्ही अगदी ह्याचसाठी प्रार्थना करत होतो आणि त्याची तशी इच्छा होती म्हणून परमेश्वराने सि.एफ.सी. ला ज्या हेतूने वाढवले ते आम्ही पाहतो. पर‘मेश्वराचे ‘मार्ग खरोखरच आश्चर्य कारक आहेत जेव्हा आम्ही त्याचे गौरव ‘मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हांला स्वत:साठी काहीही नको असते तेव्हा तो आश्चर्यकारक गोष्टी करतो.

'प्रत्येक माणसाला ख्रिस्तामध्ये पूर्ण असे उभे करावे' हे आपले ध्येय असल्याचे पौलाने सांगितले आणि त्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले (कलस्सै१:२८,२९) आम‘चेही ध्येय तेच आहे जो आपल्यानातेवाईकांपेक्षा, स्वत:पेक्षा आणि जगातील आपल्या मालकीच्या गोष्टींपेक्षा येशूवर जास्त प्रेम करतो असा खराखुरा शिष्य सि.एफ.सी. ‘धील प्रत्येकजण खरा शिष्य बनावा याची पराकाष्ठा आम्ही करतो (लूक १४:२६,२७ व ३३) येशूने जे आज्ञापिले ते सर्व पाळण्यासाठी आम्ही त्या सर्वांना शिकवतो (‘मत्तय २८:२०)

हा ‘मार्ग अरुंद आहे आणि ’फक्त थोड्यांना तो सापडेल हे आम्हांला ठाऊक आहे. अगदी येशूच्या मंडळीमध्येही बारा जणांमध्ये एक ढोंगी बसलेला होता हेही आम्हांला ठाऊक आहे. ख्रिस्त परत परत येईपर्यंत सि.एफ.सी. मध्येही ढोंगी लोक असतील, पण आमचा असा विश्वास आहे कि वचन शिकवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करण्यास कटिबध्द आहोत जेणेकरून हे ढोंगी लोक सतत दोषी आणि असमाधानी राहतील ते पश्चात्ताप करतील अशी आम‘ची आशा आहे.

सुवार्ताप्रसार आणि शिष्यनिर्मिती

सि.एफ.सी. मध्ये, आम्ही सर्व विश्वासणाऱ्यांना इतरांशी वैयक्तिकरीत्या पवित्र शास्त्राची सहभागिता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामूळे गेल्या काही वर्षात अनेकजण ख्रिस्ताकडे आले आणि आमच्या चर्च‘मध्ये दाखल झाले म्हणून पर‘मेश्वराने भारतातील अनेक शहरे व गावे, तसे जगभरा‘मध्ये नव्या चर्चचे रोपण केले`. सि.एफ.सी. ‘मध्ये देवाकडून आम्हांला विशिष्ट प्रकारचे पाचारण झाले असलयामुळे आम्ही आमच्या स्वतःच्या पाचारणापासून दूर जाऊन आम‘ची शक्ती खर्च करू नये म्हणून अन्य लोकांच्या कामात (जसे की सार्वजनिक कार्यात) सहभागी होत नाही ‘‘आम्ही दुसऱ्या लोकांच्या शेतांची काळजी घेतली, पण परमेश्वराने आम्हांला दिलेल्या शेताची काळजी घेतली नाही’’ असे शेवटच्या दिवशी म्हणवून घेणे आम्हांला आवडणार नाही (पाहा गीतरत्न १:६). परमेश्वराने आमच्या प्रत्येक मुलांसाठी निरनिराळे पाचारण ठेवले असल्याचें लक्षात घेऊन, आम्ही इतरांना परमेश्वराने त्यांच्यासाठी जे कार्य निश्चित केले आहे (असे वाटते), ते कार्य करण्यास सोडून दिले आहे. अनेक कार्यांमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवून अन्य विश्वासणाऱ्यांच्या नजरेत ‘संतुलित’ दिसावे अशी आम‘ची इच्छा नाही. परमेश्वराने केलेले पाचारण आणि त्याची मंजुरी एवढेच आमच्यासाठी म‘हत्त्वाचे आहे.

असे चर्च हे वृध्दिंगत होणार असल्याने, जे आमच्यामध्ये नव्याने सहभागी झाले आहेत त्या विश्वासणाऱ्यांसाठी आणि आत्म्यामध्ये वाढलेली अनेक ‘मुले जी आता प्रौढ बनली आहेत त्यांच्यासाठी आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्ङ्मा सर्वांना शिष्ङ्म बनवण्ङ्माची गरज आहे नव्ङ्माने परिवर्तन झालेले आणि वङ्माने वाढती ‘ुले ही आरोग्ङ्मदाङ्मी, विकसित होणाऱ्ङ्मा चर्चचे चिन्ह आहेत पर‘ेश्वराने आ‘च्ङ्मा‘ध्ङ्मे आलेले नवे विश्वासणारे आणि ‘ाेठी झालेली आ‘ची ‘ुले हे आ‘च्ङ्मासाठी नवीन कार्ङ्मक्षेत्र आहे

परमेश्वर आणि पैसे

आम्ही परमेश्वर आणि धन दोघांची सेवा करू शकत नाही (लूक १६:१३) असे येशूने सांगितल्या मुळे सी.एफ.सी. मध्ये आम्ही पैशाच्या संधर्भात अत्यंत मूलगामी भूमिका स्वीकारली आहे. आणि आम्ही केवळ परमेश्वराची सेवा करण्याची निश्चित केले आहे. ह्या संदर्भात कोणत्याही दोषापासून दूर राहण्यासाठी आम्ही आमच्या सेवाकार्यांमध्ये पैशाबाबत हा निर्णय केला आहे. पगारी उपदेशक न ठेवण्याचे आणि कोणत्याही सभेच्यावेळी दणार्पण न घेण्याचे आम्ही ठरवले आहे. दशांश देण्याच्या जुन्या कराराबद्दल आम्ही उपदेश करतो. परमेश्वराच्या कार्यासाठी पैसा आनंदाने व स्वइच्छेने दिला पाहिजे असे आम्ही शिकवितो. पैसे देण्यासाठी आम्ही कोणताही दबाव आणत नाही. आमच्या कार्याचा अहवाल आम्ही कोणाला पाठवत नाही आणि आमच्या सभेच्या आर्थिक गरजांची आम्ही इतरांना जाणीव होऊ देत नाही. हुंडा देणे या घेणे ह्याला आमचा विरोध आहे आणि कर्जमुक्त जीवन जगावे म्हणून आम्ही प्रत्येकाला प्रोत्सहन देतो (रो १३:८)

परमेश्वराच्या कृपेने अगदी सुरुवातीपासूनच आम्ही ह्या नव्या कराराचा दर्जा सांभाळला आहे. ह्या विषयात आम्ही मजबूत भागीदारी घेतल्यामुळे आम्हाला अन्य ख्रिस्ती गटांकडून होणाऱ्या विरोधाचा आणि टीकेचा सामना करावा लागला. परंतु परमेश्वराचे पुनरागमन होईपर्यंत आम्ही ह्यावर भक्कम उभे राहणार आहोत, हे आम्हाला ठाऊक आहे.

पौलने जसे केले तसे आ‘चे सर्व वडील (एल्डर) स्वत:ची आर्थिक ‘दत स्वत:च करत आहेत किंवा वैङ्म्रत्तक गरजांसाठी ते केव्हाही कोणाच्ङ्माही देणग्ङ्मांवर अवलंबून नव्हते त्ङ्मासाठी आपल्ङ्मा स्वर्गीङ्म पित्ङ्माच्ङ्मा पुरवठ्यावर त्ङ्माचा विश्वास होता आम्हीही तीच भू‘का स्वीकारली आहे आणि आ‘च्ङ्मा दृष्टान्ताचा तो अविभाज्ङ्म भाग आहे जे पर‘ेश्वराच्ङ्मा कार्ङ्मात व्ङ्मस्त असतात त्ङ्मांना इतरांनी ‘दत केली पाहिजे हे अत्ङ्मंत ङ्मोग्ङ्म आहे कारण पर‘ेश्वराने स्वत:च सांगितले की, जे सुवार्ता सांगतात त्ङ्मांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी (१ करिंथ ९:१४) परंतु पौल स्वत:लाच ‘दत करत होता, कारण त्ङ्माच्ङ्मा काळात उपदेश करणारे आपल्ङ्मा आध्ङ्मात्ि‘क देणग्ङ्मांचा उपङ्मोग स्वत:साठी संपत्ती गोळा करून पर‘ेश्वराच्ङ्मा नावाला क‘ीपणा आणत होते अशा भ्रष्टाचारी वातावरणात पर‘ेश्वराचा शुध्द साक्षीदार आपणच व्हावे असे त्ङ्माला वाटले

भारतात आम्हांला अशीच परिस्थिती दिसली म्हणून आ‘च्ङ्माभोवती असलेल्ङ्मा भ्रष्टाचारी उपदेशकांपेक्षा पैशाच्ङ्मा संदर्भात पौलसारखे निराळे राहून आ‘च्ङ्मा भू‘ी‘ध्ङ्मे पर‘ेश्वराची साक्ष देण्ङ्माची सीए’सी‘ध्ङ्मे गरज असल्ङ्माचे आम्हांला जाणवले आम्ही ही भू‘का घेतल्ङ्मा‘ुळे जे कदाचित आम्हांला ङ्मेऊन ‘ळाले असते आणि आ‘च्ङ्मा‘धील पर‘ेश्वराची साक्ष भ्रष्ट केली असती अशा अनेक बला‘, गेहजी आणि दे‘ास ङ्मांच्ङ्मापासून आम्ही वाचलो

आपल्ङ्मा वैङ्म्रत्तक पैशाचा विनिङ्मोग कसा करावा हे आम्ही सीए’सीच्ङ्मा विश्वासणाऱ्ङ्मांना सांगत नाही आपल्ङ्मा इच्छेनुसार ते ‘शन किंवा अनाथालङ्मे ङ्मांना ‘दत करू शकतात, किंवा रस्त्ङ्मावरील भिकाऱ्ङ्मांना देऊ शकतात, ङ्मासाठी ते ‘ाेकळे आहेत परंतु सीए’सी‘ध्ङ्मे पर‘ेश्वराला जे दान दिले जाते त्ङ्माचा उपङ्मोग आम्ही ’्रत्त आ‘च्ङ्मा दृष्टान्तानुसार शिष्ङ्म तङ्मार करण्ङ्मासाठी आणि गरीब विश्वासणाऱ्ङ्मांना ‘दत करण्ङ्मासाठी करतो (गलती६:१०)

सेवाकर्मी, नावे आणि अधिकार

सेवाकर्मी : इ’स४:११ म्हणते की, ख्रिस्ताने सभेला प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक व शिक्षक असे देणगीप्राप्त लोक दिले आहेत सी.एफ.सी. देखील परमेश्वराने आपल्या चांगुलपणाने ही सर्व पाच सेवाकर्मे आम्हांला दिली आहेत.

‘मात्र आम्ही कोणत्याही बंधूला ह्या नावांनी हाक ‘ मारत नाही किंवा तशी उपाधी लावत नाही (पौल स्वत:ला ‘प्रेषित’ म्हणवून घेत होता कारण त्याने परमेश्वराचे शब्द म्हणून जे लिहिले ते लोकांनी स्वीकार करावा असे त्याचा त्याला वाटत होते. ‘पण आज कोणालाही अशा प्रकारची गरज नाही)

नावे : परमेश्वराने आम्हांला ’फक्त ‘बंधू’ आणि ‘सेवक’ ही नावे घेण्याची परवानगी दिली आहे (‘मत्तय २३:८,११) आम्ही सर्व ‘बंधू’ आणि सेवक आहोत.

येशू म्हणाला जेव्हा तुम्हांला करण्यास सांगितलेली सर्व कामे तुम्ही केल्यावर असे म्हटले पाहिजे, “आम्ही कोणत्याही मानास पात्र नसलेले सेवक आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे” (लूक १७:१०). असे म्हणू शकू ह्याच नावाची आम्ही सर्वांनी उत्कंठा बाळगली पाहिजे.

अधिकार्यांप्रती आधीनता : पवित्र शास्त्र आपणास शिकवते की, ‘तुम्ही आपलया अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा’(इब्री १३:१७). म्हणून, ज्यांना सी.एफ.सी. चे भाग व्हायचे आहे त्यांना आम्ही परमेश्वराची आज्ञा पाळण्यास आणि स्थानिक वडिलांना चर्चच्या संदर्भात अधीन राहण्यास शिकवतो. जेव्हा असे अधीन होणे स्वेच्छेने असते तेव्हा ते मौल्यवान असते, म्हणून आम्ही कोणावरही तसे करण्याची जबरदस्ती करत नाही

अन्य काही चर्चमध्ये लोकांवर पोप, पाळक किंवा धर्मगुरूंच्या अधिकाराची सक्ती केली जाते. परंतु सी.एफ.सी मध्ये आम्ही कोणावरही अधिकार लादत नाही. विश्वासणाऱ्यानी कोणाच्या अधीन व्हायचे ह्याचे स्वातंत्र्यं आम्ही त्यांना देतो. ‘ ते कोणत्या वडिलांच्या अधीन राहायचे ते स्वेच्छेने निवडू शकतात, कारण अशा अधीन होण्यामुळे त्यांना आवश्यक असनारे सुज्ञपणा व संरक्षण मिळते. वडील कोणत्या प्रकारे जीवन जगतो, कोणत्या प्रकारे आपल्या कुटुंबाचे संगोपन करतो आणि परमेश्वराच्या कार्याचा तो कसा साक्षीदार असतो हे पाहून विश्वासणाऱ्याचा चर्चवरील आत्मविश्वास वाढतो.

प्रेषितांच्या कृत्यामध्ये परिवर्तन झालेल्या सर्व नव्या लोकांना स्थानिक ‘मंडळींमध्ये जोडण्यात आले. प्रत्येक मंडळींवर प्रेषितांनी वडिलांची ने‘णूक केली (तीत१:५). सेवाकार्यात स‘तोल साधण्यासाठी प्रत्येक मंडळींमध्ये दोन वडील असत होते. हे वडील विश्वासणाऱ्याचे आध्यात्मिक वडील असून ते विश्वासणाऱ्याची काळजी घेऊन त्याची पूर्ण वाढ होण्यासाठी त्याना सक्षम करीत होते. ही नवाकरार पध्दत आम्ही सी.एफ. ’सी. संबंधित सर्व चर्चमध्ये अ‘लात आणली आहे.

विश्वासणारे आणि वडिलांची शिस्त : सर्व चांगलया कुटुंबांमध्ये वडील आवश्यकता असेल तेव्हा मुलांना शिस्त लावतात. सी.एफ.’सी. संंबंधित चर्चमध्येदेखील (‘मत्ति १८:१५१७ ‘मध्ये शिकविल्याप्रमाणे) जे पाप करीत राहिले आहेत त्याना शिस्त लावन्यावर विश्वास ठेवतो, म्हणजे ‘थोडे खमीर संपूर्ण गोळ्याला आंबवण करणार नाही’(१ करिंथ ५:६,७)

जर दोन किंवा तीन विश्वासणाऱ्यांनी चर्चच्या वडिलाविरुध्द आरोप केला, तर जेष्ठ वडील आणि (ज्यांच्यावर चर्चच्या प्रेषितीक कार्याची जबाबदारी आहे) ते आरोपाचा काळजीपूर्वक तपास करतील. जर आरोप खरा असल्याचे दिसून आले, तर ते १ तिमथ्य ५:१९२१ मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करतील: ‘‘दोन किंवा तीन साक्षीदार असल्याशिवाय वडिलावरील आरोपाचा खटला स्वीकारू नको इतरांना भय वाटावे म्हणून जे पाप करीत राहतील त्याचा सर्वांस‘क्ष निषेध कर पक्षपाताने काही करू नकोस’.

कोणाबद्दलही पक्षपात न करता ही शिस्त अ‘लात आणली जाते. वडिलाला आरोपानुसार शिस्त लावण्यात येईल आणि (वरील वचनांत सांगितल्यानुसार) सर्व मंडळीला ह्याबाबत कळवन्यात येईल (ह्याचे उदाहरण आपण प्रकटीकरण २ आणि ३ अध्यायात पाहतो, की परमेश्वराने कुामार्गाकडे परत जाणाऱ्या मंडळीतील वडिलांना दिलेले वाक्ताडन सर्व मंडळींना सांगन्यास योहानाला सांगितले)’

शिस्तीच्या संदर्भात सांगायचे झाले तर, मंडळींमध्ये वडील नियुक्त करण्याचा अधिकार जर परमेश्वराने एखाद्या वडिलाला दिला असेल तर , असा वडील दिलेला अधिकार वापरू शकतो व आवश्यक्यता असेल तेव्हा त्या वडिलाला काढून टाकू शकतो. प्रेषितीय अधिकार असलेल्यांच्या गैरहजेरीत मंडळीतील अन्य वडील शिस्तीबद्दलचा हा अधिकार वापरू शकतात.

मात्र , विश्वासणारा (किंवा वडील) अखेर परमेश्वर आणि मंडळी‘ध्ये पुन्हा स्थानापन्न होईल, ह्या आशेने व प्रीतीच्या भावनेने (पिता ज्याप्रमाणे करील त्याप्रमाणे) सर्व शिस्त लावली जाईल (२ करिंथ२:६११)

स्थानिक चर्च‘धील साहचर्ङ्म

सीए’सीशी जोडलेल्ङ्मा ‘ंडळ्ङ्मा म्हणजे पंथ नाही आम्हा सर्वांचा दृष्टान्त एक आहे म्हणून एकत्र कार्ङ्म करणाऱ्ङ्मा ‘ंडळ्ङ्मांचा हा गट आहे नेतृत्वपदासाठी आ‘च्ङ्माकडे निवडणूक होत नाही आम्हांला कोणी अधीक्षक किंवा अध्ङ्मक्ष नाही चर्चच्ङ्मा ‘ाल‘त्तेचे कोणतेही केंद्रिङ्म निङ्मंत्रण आ‘च्ङ्मावर नाही प्रत्ङ्मेक चर्च हे पर‘ेश्वरा‘ध्ङ्मे स्वतंत्र आहे त्ङ्मा‘ुळे निङ्म्रुत्त करण्ङ्मात आलेले सर्व वडील सर्वप्रथ‘ थेट पर‘ेश्वराला उत्तर देण्ङ्मास बांधील आहेत (आपण प्रकटीकरण १:२० ‘ध्ङ्मे पाहतो की, ‘प्रत्ङ्मेक तारा पर‘ेश्वराच्ङ्मा हातात आहे’ तशी ही नवा करार रचना आहे) अन्ङ्म काही पंथा‘ध्ङ्मे आहेत तसे कोणत्ङ्माही ‘बिशप’च्ङ्मा अधिपत्ङ्माखाली ङ्मेणारे कोणतेही ध‘र्प्रांत किंवा ‘ंडळ्ङ्मांचे गट आ‘च्ङ्माकडे नाहीत स्थानिक चर्च वडिलाकडे त्ङ्माच्ङ्मा स्वत:च्ङ्मा ‘ंडळीशिवाङ्म अन्ङ्म कोणत्ङ्माही चर्चची जबाबदारी नाही आणि दुसऱ्ङ्मा चर्चच्ङ्मा वडिलांच्ङ्मा अधीन राहण्ङ्मास कोणत्ङ्माही वडिलाला सांगण्ङ्मात ङ्मेत नाही पौलने ज्ङ्मा ‘ंडळ्ङ्मांचे रोपण केले त्ङ्मा पंथा‘ध्ङ्मे स्थापन केल्ङ्मा नाहीत सीए’सी आणि आ‘च्ङ्माशी संबंधित असलेल्ङ्मा चर्चचा कोणताही पंथ नाही पर‘ेश्वराने रोपलेले आणि सीए’सीशी जोडलेले प्रत्ङ्मेक चर्च हे पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि त्ङ्माचे स्वत:चे स्थानिक चर्च त्ङ्माचे नेतृत्व करते त्ङ्माच्ङ्मा वडिलांना कोणी निङ्मंत्रित करीत नाही किंवा काङ्म कराङ्मचे ते त्ङ्मांना सांगत नाही पर‘ेश्वर स्वत:च त्ङ्मांचा प्र‘ुख आहे

अन्ङ्म चर्च‘धील अनुभवी वडिलांकडून किंवा प्रेषितीङ्म कार्ङ्मात असलेल्ङ्मांकडून वडील जेव्हा त्ङ्मांच्ङ्मा ‘ंडळी‘ध्ङ्मे जेव्हा स‘स्ङ्मा नि‘ार्ण होतात तेव्हा करिंथ ङ्मेथील विश्वासणाऱ्ङ्मांनी त्ङ्मांच्ङ्मा‘ध्ङ्मे स‘स्ङ्मा नि‘ार्ण झाल्ङ्मावर त्ङ्मांना ‘दतीची गरज भासल्ङ्मावर जसा पौलशी संपर्क साधला होता तसा सल्ला ‘ागू शकतात

सीए’सीशी जोडलेल्ङ्मा चर्चचे ऐ्रङ्म ‘जबूत व्हावे, पर‘ेश्वराच्ङ्मा ठाङ्मी एक कुटुंब व्हावे म्हणून आम्ही परस्परां‘ध्ङ्मे साहचर्ङ्म नि‘ार्ण करण्ङ्माचा सतत प्रङ्मत्न करतो सीए’सीशी जोडलेल्ङ्मा सर्व चर्चच्ङ्मा आम्ही वारंवार बैठका घेतो हे त्ङ्माचे एक कारण आहे

कौटुंबिक जीवनाचे ‘हत्त्व

सीए’सी‘ध्ङ्मे कुटुंबा‘ध्ङ्मे देवभ्रत्ती असावी ङ्माला ‘ूलभूत ‘हत्त्व देण्ङ्मात ङ्मेते पतीपत्नीं‘ध्ङ्मे चांगले नाते, एक‘ेकांबद्दल प्रे‘ आणि आदर असावा व त्ङ्मांनी त्ङ्मांच्ङ्मा ‘ुलांची वाढ पर‘ेश्वराच्ङ्मा ‘ार्गानुसार करावी म्हणून कुटुंबांना उत्तेजन देण्ङ्मासाठी आम्ही वारंवार सभा आङ्मोजित करतो पत्नी ङ्मा पर‘ेश्वराच्ङ्मा दृष्टीने त्ङ्मांच्ङ्मा पतीच्ङ्मा ‘दतनीस आहेत सीए’सी‘ध्ङ्मे आम्ही त्ङ्मा पतींना त्ङ्मांच्ङ्मा कुटुंबांची उभारणी करताना व त्ङ्मांच्ङ्मा पतींच्ङ्मा कार्ङ्मात ‘दत करताना त्ङ्मांना खूप ‘हत्त्व देतो सीए’सी‘ध्ङ्मे, पतींनी सर्वच क्षेत्रां‘ध्ङ्मे पत्नींपेक्षा अग्रेसर असावे व आपल्ङ्मा पत्नींचे त्ङ्मांनी चांगला ‘ेंढपाळ व्हावे म्हणून पतींना शिक्षण दिले जाते

पर‘ेश्वराच्ङ्मा कन्ङ्मा हल्ली संदेश देऊ शकतात म्हणून आम्ही सीए’सी‘धील सर्व भगिनींना पवित्र आत्म्ङ्माने ङ्म्रुत्त होऊन संदेशाचे दान प्राप्त करावे म्हणून प्रोत्साहन देतो (प्रेकृ२:१७, इ’स३:१८, १ करिंथ१४:१) म्हणजे इतरांना प्रोत्साहन व स‘ाधान देण्ङ्मासाठी व आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून वचनांची देवाणघेवाण करावी (आणि १ करिंथ१४:३ ‘ध्ङ्मे म्हटल्ङ्माप्र‘ाणे) त्ङ्मांनी प्रथ‘ त्ङ्मांच्ङ्मा स्वत:च्ङ्मा घरात त्ङ्मांच्ङ्मा पतींना व ‘ुलांना व नंतर अन्ङ्म ‘हिलांना वचन सांगावे

सीए’सीचे भावी नेतृत्व

सीए’सी‘ध्ङ्मे, आम्ही आ‘च्ङ्मा तरुण बांधवांचा पूर्ण उत्साहाने कार्ङ्म करण्ङ्मास प्रोत्साहन देतो, म्हणजे ङ्मेणाऱ्ङ्मा दिवसात त्ङ्मांच्ङ्मापैकी काहींना चर्च‘ध्ङ्मे नेतृत्व करण्ङ्मासाठी पर‘ेश्वर कृपा पुरवील

‘ानवाच्ङ्मा संपूर्ण इतिहासा‘ध्ङ्मे हेवा ही ’ार ‘ाेठी स‘स्ङ्मा बनली आहे काईनला त्ङ्माचा धाकटा भाऊ हाबेलचा हेवा वाटत होता, आणि शौलला तरुण दाविदचा हेवा वाटत होता ‘वडील भावांना’ देणगीप्राप्त उभरत्ङ्मा धाकट्या भावांचा हेवा वाटल्ङ्माची व त्ङ्मांना दाबून ठेवल्ङ्माची अनेक उदाहरणे ख्रिस्ती इतिहासात आहेत तथापि, सीए’सी‘ध्ङ्मे, नेतृत्वाचे गुण असलेल्ङ्मा धा‘र्क तरुण बांधवांचा शोध घेण्ङ्मासाठी, त्ङ्मांना प्रोत्साहन देऊन त्ङ्मांना प्रशिक्षण देण्ङ्मासाठी आम्ही सर्व वडिलांना प्रोत्साहन देतो

पर‘ेश्वराच्ङ्मा कार्ङ्मा‘ध्ङ्मे निवृत्तीसारखी गोष्ट नसल्ङ्माने सीए’सी‘धील ज्ङ्मेष्ठ वडील कधीही निवृत्त होत नाहीत परंतु जसे पिता आपल्ङ्मा ‘‘ुलांना’ परिप्रवता ङ्मेईपर्ङ्मंत त्ङ्मांचे संगोपन करतात आणि नंतर त्ङ्मांच्ङ्मा ‘‘ुलांना’ त्ङ्मांचे स्वत:चे आङ्मुष्ङ्म जगू देतात तसेच सीए’सी‘धील वृध्द वडील बंधू वागतात अशा विन‘्र, धा‘र्क, पित्ङ्मास‘ान वडिलांचा त्ङ्मांच्ङ्मा धा‘र्क ‘ुलांकडून ते जिवंत आहेत तोपर्ङ्मंत नेह‘ीच आदर ठेवला जातो, त्ङ्मांना ‘ान दिला जातो व त्ङ्मांचा सल्ला घेतला जातो

‘‘बंधूंनी ऐ्रङ्माने एकत्र राहणे किती चांगले व ‘नोर‘ आहे कारण तेथे पर‘ेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्ङ्माचे ठरवले आहे’’(स्तोत्र १३३:१३) ‘‘जी सेवा तुला प्रभू‘ध्ङ्मे ‘ळाली आहे ती पूर्ण करण्ङ्माकडे लक्ष दे’’(कलस्सै४:१७)