WFTW Body: 

सफन्या 1:4,5 मध्ये प्रभु म्हणतो, ''मी आपला हात यहूदावर, यरुशलेमेच्या सर्व रहिवाश्यांवर चालवीन; या स्थलांतून बआलमूर्तीचे शेष नाहीतसे करीन, आणि मूर्तीचे पुजारी व याजक यांचे नावहि नाहीसे करीन; जे धाब्यावं र आकाशांतील सॆन्याची पूजा करितात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिलकामे मूर्तीचीहि शपथ वाहतात'' . इस्त्राएली लोकांना खालच्या स्तराला आणण्यात कनानी लाके यशस्वी झाले. इस्त्राएली लाके कनानात ह्यासाठी गेले की ते कनानी लोकंसमोर खर्या देवाला प्रकट करितील. परंतु, तयांनीच इस्त्राएली लोकांना खालच्या स्तराला ओढले.

जर तुम्ही टबे लावर उभे आहात व जमीनीवर उभे असणार्या व्यक्तीला वरच्या बाजूने आढे ण्याचा प्रयत्न करिता, तेव्हाच तो जर तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करीत असेल तर तुम्हाला खाली ओढणे त्याला अधिक सोपे जाईल. असे यहूदासोबत घडले. देवाने यहूदाला अशी ताकीद दिली होती की त्यांनी कनानी लोकांसोबत कसलाच व्यवहार करू नये, परंतु, त्यांनी ऐकले नाही. परिणाम काय झाला? कनानी लोकांनी देवीची भक्ती करावी असे यहूदाकडनू घडले नाही. परंतु, कनानी लोकांनी यहूदालाच आपल्या स्तरावर आणले व यहूदाने बआल, सूर्य, चंद्र व तार्यांची भक्ती करणे सुरू केले.

भारतीय पद्धतीने भक्ती करण्याचा प्रयत्न करीत असताना ख्रिस्ती लोकांसोबतही असेच घडले. मूर्तीपूजक ख्रिस्तीतर लोकांप्रमाणे ते देखील भक्ती करू लागतात. ख्रिस्ती याजकाने लिहिलेले पुस्तक मी बघितले. त्याच्या मुखपृष्ठावरील चित्र अशा प्रकारचे होते की येशू ख्रिस्त सात डोके असलेल्या सापावर बसलेला आहे आणि त्यातून हे दर्शविण्यात आले की हा साप म्हणजे सात पदरी पवित्र आत्मा. भारतीय पद्धतीने भक्ती करण्याचा हा परिणाम आहे. इतर मंडळ्यांमध्ये जगीकता ख्रिस्ती लोकांना खाली ओढत आहे.

जेव्हा विश्वासणारा अविश्वासणार्यासोबत लग्न करितो तेव्हा असे घडते. अविश्वासणारे विश्वासणार्यांना त्यांच्या स्तरावर आणतात. लग्नाच्या वेळी हुंडा मागणे ही एक ख्रिस्तीतर पद्धत आहे जिचा उपयोग ख्रिस्ती लोक करीत आहेत. देवाला हुंडा पद्धतीचा वीट आहे. कारण हे एका प्रकारे स्त्रियांन विकणचे हाये किंवा त्यांच्याविषयीचा सौदा हाये . संदेष्टे अशा गोष्टींविरुद्ध उभे राहिले तेव्ह इस्त्राएलच्या धामीर्क पुदाय्रांनी त्यांचा द्देष कोला. आजदेखील असचे घडते. आज भारतात अशा फार कमी मंडळ्या आहते ज्या फार धौर्याने हुंडा पद्धती विरुद्ध उभ्या आहेत. जगातील या स्तराकडे ख्रिस्ती लोक ओढल्या जात आहेत. ते येशूचे नाव घेतात, परंतु, सभोवतालील लोकांप्रमाणे ते जीवन जगत आहेत.

''परमेश्वराच्या यज्ञसमयी असे होईल की सरदार, राजपुत्र व या सर्वांनी परदेशी पोषाख चढविला आहे त्यांचा मी समाचार घेईन. त्या दिवशी जे उंबरठ्यावरून उडी मारून आपल्या प्रभुचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून टाकितात त्या सर्वांचा समाचार मी घेईन'' (सफन्या 1:8,9). ह्या पुढार्यांनी परराष्ट्रीय लोकांच्या परंपरा अवलंबल्या होत्या व पैशावर प्रीती केली व त्याद्वारे त्यांनी आपली घरे भरून टाकली. जुन्या करारातील संदेष्टे नहेमी देवच्या लोकंच्या पुढार्यांविरुद्ध व संपत्तीवरील पी्र तीविरुद्ध बाले ले कारण हचे लाके पा्र मुख्याने चूक करीत होते. आणि म्हणून, अशा पुढार्यांनी अशा संदेष्टचांना ''पाखंडी'' म्हटले व त्यांचा विरोध केला. जर देवाने आज मडंळ्याकंडे संदेष्टा पाठविला तर तो देखील पाळकाविरुद्ध, बिशपविरुद्ध व त्यांच्या डजोडीविरुद्ध व पॆशावरी त्यांच्या पी्र तीविरुद्ध बालेल, तेव्हा आज देखील पाळक अशा संदेष्ट्याला ''पाखंडी'' म्हणतील व वेदीवर येण्यास त्याला बंदी घालतील व त्याचा विरोध करतील. जुन्या करारातील प्र्त्ये संदेष्ट्याचा वीरोध व छळ करण्यात आला. कोणीही सुटला नाही. स्तफे नाने यहूदी पुदाय्रांना विचारले, ''ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का?'' (प्रेषित 7:52). ते एकाचेही नाव सांगू शकले नाही. सर्व संदेष्ट्यांचा छळ का करण्यात आला? कारण त्यांनी पुढार्यांचे पाप उघड केले.

जेव्हा येशूने सुवार्ता गाजविली तेव्हा तुम्ही त्याला दारूड्यांविरुद्ध, व्यभिचार्यांि वरुद्ध, खनू करणार्यांिवरुद्ध एवढचे नव्हे तर त्या काळातील फसविणार्या कर वसलू करणार्यांविरुद्ध बाले ताना बघितले का? नाही. तो त्यांच्याविरुद्ध एक शब्ददेखील बोलला नाही. तो म्हणाला, ''मी पाप्यांना शोधावयास व तारावयास आलो आहे''. परंतु, हातात पवित्र शास्त्र धरणार्या, सभागृहात उपदेश देणाय्रा, धनावर प्रीती करणार्या व ढोंगी जीवन जगणार्या लोकांविरुद्द तो निर्दयतेने बोलला. म्हणून त्यांनी येशूला जिवे मारिले. ह्या खर्या येशूला व खर्या संदेष्ट्यांना तुम्ही अनसु राल का? की खोट्या संदेष्टयांन व ''दुसर्या येशूला'' ज्याची जगीक खिस्र् ती पुढायांशी मॅत्री आहे व जो त्यांच्यासाबे त जवे तो त्याला अनुसराल? न्याय सर्वप्रथम पुढार्यांवर येत आहे.

प्रभु म्हणाला, ''त्या समयीं असे होईल कीं मी दिवट्या घेऊन यरूशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षरसासारखे मंदावले आहते आणि आपल्या मनातं म्हणतात कीं परमेश्वर बरें करीत नाहीं व वाइर्ट ही करीत नाहीं, त्यांचा मीं समाचार घेईल'' (सफन्या 1:12). आज देखील मंडळ्यांमध्ये सुखविलासात जीवन जगणारे पुढारी आहते , जे सुवार्ताप्र्साराच्या सेवेमुळे श्रीमतं बनले आहते व देवाच्या आज्ञेविरुद्ध वागत आहेत. ''संचालक'', ''पाळक'', ''बिशप'' इत्यादी त्यांच्या पदव्यांवर व त्यांच्या स्थानावर ते प्रीती करितात. देव त्या सर्वांना उघड करणार आहे.

जेव्हा जेव्हा मंडळी आत्मिकरित्या ढासळत जाते, तेव्हा तेव्हा मंडळतील लोकांच्या जीवनाचा कल सुखविलासाकडे जातो, लोकांच्या गरजाकं डे व प्रार्थनामय जीवनाकडे त्यांचे दलुर् क्ष होते. अनके तरुण देवची सेवा आवेशने, त्यागाने, प्रार्थनेने व देवाच्या वचनाचा गंभीरपणे अभ्यास करून सुरू करतात. परंतु, 30 वर्षांनंतर ते थंडावतात कारण श्रीमंतीच्या व सुखविलासाच्या फसवणुकीद्वारे ते अडखळतात. देहाच्या लालसोंविरुद्ध लढण्यास तुमही जर विश्वासू नाहीत किंवा जागतीक खिस्र् ती लाके गटात चाललेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहण्यास तुम्ही विश्वासू नाहीत, तर तुम्ही देखील तुमच्या सभावेताली असलेल्या पढुय्रांसारखे व्हाल. तुम्ही रविवारला जगीक पढुय्राप्रमाणे उत्तम संदेश द्याल, अधिक दान गोळा कराल, सुखविलासात जीवन जगाल, तर तुमच्यावर देवाचा अभिषेक राहणार नाही. मग तुम्ही ही सेवा कितीही प्रमणिकपणे सुरू कलेली असली तरी देखील देवाचा अभिषके तमु च्यावर राहणार नाही. सफन्याच्या काळात हचे घडले व आज देखील असेच घडत आहे.

दवे अशा लोकांचे वर्णन ''ते अंधळ्यासारखे चालतील'' ह्या वचनात सांगितलेल्या लोकंच्या पापांसारखे करितो (सफन्या 1:17). जेव्हा पुढारीच आंधळे असतील तर त्यांचे सर्व अनुयायी खाड्यातच पडतील.

सफन्या म्हणतो, ''देशांतील सर्व नम्र जनांनो, परमेश्वरच्या न्यायानुसर चालणार्यानों त्याचा आश्रय करा, धामिर्क ता व नम्र्ता यांचे अवलबं न करा. म्हणजे कदाच्ति परमेश्वराच्या क्रोधदिनीं तुम्ही दृष्टीआड व्हाल'' (सफन्या 2:3). 'धार्मिकता व नम्रता यांचे अवलबं न करा' हे वचन किती चांगले आहे. सफन्याला कळले होते की दवे नम्र लोकांना आशीर्वाद देतो. एका बाजूला बाबेलातील गर्विष्ठ लाके होते तर दुसर्या बाजूला नम्र असे यरुशलेमेतील अवशेष होते.

काइर्न व हाबेलाच्या काळापासनू आपण पाहतो की मानवजातीमध्ये - बाबले व यरुशलमे असे दाने विभाग पडले. बाबले म्हणजे भष्र्टाचारी. यरुशलमे हे देवाचे खरे मंदिर आहे. हे मंदिर अदभुते, चिन्हे व चमत्कारांद्वारे प्रमणित झाले नाही, तर नम्रतेमुळे प्रमाणित झाले. नमप्र णात अधिक खोलवर शिरताना ते कधीच थकले नाहीत.

अवशेषती लोकांमध्ये कोणता धोका होता? त्यांच्यामध्ये एकच धोक्याची बाब होती, ती म्हणजे ते दसु र्या मंडळ्यांसाबे त स्वतःची तलु ना करीत व त्यांच्यापेक्ष श्रेष्ठ असण्याबद्दल ते गौरव करीत. असा तुम्ही विचार करावा हीच सैतानाची इच्छा आहे, कारण त्याला माहीत आहे की ज्या क्षणी तुम्ही असा विचार करणे सुरू करता त्याक्षणी तुम्ही देवाचे शत्रू बनता व ज्या लोकांचा तुम्ही तिरस्कार केला त्यांच्यासारखे तुम्ही बनता. अवशेष किती लवकर बाबेलचा भाग बनले हे तुम्ही बघितले. म्हणून नम्रपणाच्या मागे लागा. तुमचे मुख सदैव जमीनीकडे असू द्या. स्वतःची तुलना कधीच इतरांसोबत करू नका. केवळ येशूसोबतच तुम्ही स्वतःची तुलना करा. आज देवाच्या लोकांचे अवशेष असलेल्या सर्व लोकांना हा माझा सल्ला आहे.