लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   नेता पुरूष
WFTW Body: 

2 करिंथ 11:2-3 मध्ये पौल सांगतो की एके दिवशी मंडळीचे ख्रिस्तासोबत वाग्दान होण्यासाठी म्हणजेच मंडळीला ख्रिस्ताची वधू बनविण्याकरिता तो त्यांचे नेतृत्व करीत आहे. तो एका गोष्टीकरिता फारच दक्ष होता की मार्गात त्यांनी कोणाच्याही प्रेमात पडू नये.

अब्राहामाच्या चाकराविषयी विचार करा ज्याने 40 मैल चालून रिबकाला इसहाकाकडे आणले. त्या अवधीत जर कोणी देखणा तरुण त्यांच्याक्डे आला असता व रिबकाला पी्र तीने जिकं ण्याचा त्याने पय्रत्न केल असता तर अलियजे रने काय केले असते? तो म्हणाला असता, ''इथून निघून जा. ती माझ्या धन्याच्या मुलाकरिता राखलेली आहे''. अलियेजरने रिबकेला म्हटले असते, ''या सर्व गोष्टींकडे आकर्षित होऊ नको''.

अशाचपक्रारे पालै करिंथ येथील मडंळीला राखनू ठेवितो. हा हेवा आहे. ''तुम्ही येशूकरिता राख्लेले आहात. तुम्ही जगाकरिता, सपंत्तीकरिता किंवा प्रतिष्ठके रिता जीवन जगू शकत नाही. इतर लाके येतील व तुम्हाला आकर्षित करण्याचा पय्र त्न करतील. तुम्ही देवाकरिता जीवन जगावे अशी माझी इच्छा आहे''.

देवाच्या खर्या सवे काला देवाच्या लोकांचा हेवा वाटतो. त्यांनी खिस्र् ताकरिता शुद्ध कुमारीसारखे स्वतःला ठेवावे, परंतु पौल म्हणतो, ''तरी 'सापानें कपट करून' हव्वेला 'ठकविले’ तसें तमु चीं मनें कशानें तरी बिघडनू तीं खिस्र्ताविषयींचें सरळपण व शद्धुता ह्यांपासनू भष्र्ट होतील असें मला भय आहे''.

तुम्ही मागे गेला आहात हे तुम्हाला कसे कळते? तुमचा नाश हाते आहे हे तुम्हाला कसे कळते? जेव्हा तुम्ही चुकीच्या सिद्धांतावर विश्वास ठेवतो तेव्हा हे तुम्हाला कळते का? 2 करिंथ 11:3 प्रमाणे ज्या वेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताप्रती असलेले तुमचे समर्पण गमाविले तेव्हा तुम्ही नाशाकडे गेला. नाशाकडे जाण्याचे हे चिन्ह आहे. ज्या विश्वासणार्यांनी येशू ख्रिस्ताप्रती असलेले आपले समर्पण गमाविले आहे ते आधीच नाशाकडे गेले आहते . देवाचे सवे क या नात्याने आपले कार्य असे आहे की येशू ख्रिस्ताच्या समर्पणात आपण त्यांना राखनू ठेवावेही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

येशू ख्रिस्ताप्रती समर्पणातून व त्याच्यावरील निरंतर प्रीतीपासून भ्रष्ट करून विश्वासणार्यांना नाशाच्या मार्गाकडे नेण्याचा सैतान नेहमी प्रयत्न करीत आहे. जर आपण येशू ख्रिस्तावरील आपली प्रीतीच गमाविली तर त्याची सेवा करण्याचा, सुवार्ता प्रसार करण्याचा, शिक्षण देण्याचा किंवा मंडळी उभारण्याचा काय उपयोग?

इफिस येथील मंडळीला प्रभु म्हणतो, ''जर तू पहिल्यासारखी प्रीती माझ्यावर करीत नाही तर अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा काय उपयोग? मला तुझ्या सेवा नको''. लक्षात असू द्या की ख्रिस्ताच्या समर्पणात स्वतःला राखून ठेवा. त्याचप्रकारे ज्या इतरांची आपण सेवा करितो त्यांना देखील ख्रिस्ताच्या समर्पणात राखून ठेवा.