लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   पुरूष
WFTW Body: 

प्रेषितांची कृत्ये 10 व्या अध्यायात आपण वाचतो की सुवार्ता प्रथमच यहूदीतर लोकांना सांगण्यात आली. प्रभुने आपल्या शिष्यांना असे सांगितले होते की शिष्य यरुशलमेते , यहूदात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापयर्तं प्रभुचे साक्षी होतील. अध्याय 2 मध्ये आपण वाचतो की त्यांनी यरुशलमे ते व यहूदात यहूद्यांमध्ये सेवा करणे सुरू केले. नतं र 8 व्या अध्यायात ते शोमरोनात गेले याविषयी आपण वाचतो. आणि आता ते प्रथमच यहूदीतर लोकांकडे जात होते. यहूद्यांमध्ये व यहूदीतर लोकांमध्ये पेत्राला सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली होती.

कर्नेल्य हा असा व्यक्ती होता ज्याला पवित्र शास्त्राविषयी व देवविषयी काहीच माहीत नव्हते. परंतु, तो नीतिमान, देवाचे भय बाळगणारा व दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा होता (प्रेषित 10:2). दूताने त्याला दर्शन दिले व त्याला म्हटले की त्याच्या प्रार्थना व त्याचे दानधर्म ह्यांचे देवाने स्मरण केले आहे, त्यांच देवाने स्वीकार केला आहे (प्रेषित 10:4). आपण बघतो की दवे खिस्र् तीतर लोकांच्या देखील प्रार्थना ऐकतो. जर ते देवभिरू आहेत व प्रामाणिक आहेत तर देव त्यांना खिस्ताकडे नेतो, जो पित्याकडे जाण्याचा मार्ग आहे (योहान 14:6). अनेक ख्रिस्ती लोक पेत्राप्रमाणे अशी कल्पना करतात की ते ख्रिस्तीतर लोकांपेक्षा चांगले आहेत. परंतु, काही ख्रिस्तीतर लाके कर्नेल्याप्रमाणे ख्रीस्ती लोकांपेक्षाही देवाला भिऊन वागणारे आहते . पेत्राला देखील असे वाटत होते की तो यहूड्दीतर लोकांपेक्षा पवित्र आहे. परंतु, देवाला पेत्राचे मत बदलायचे होते व त्याचे अंतःकरण मोठे करायचे होते. ख्रिस्तीतर लोकांविषयी आपले देखील मत देव बदलू इच्छितो. पेत्र त्याच्या मतांबद्दल इतका कठोर होता की त्याचे मत बदलण्याकरिता देवाला त्याला दृष्टांत द्यावा लागला (प्रेषित 10:11). या दृष्टांतात पेत्राने बघितले की पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे ज्यांना तो निषिद्ध व अशुद्ध समजत असे, ते सर्व होते. त्याचबराबेर त्याने वाणी एके ली की ऊठ, मारून खा. पत्रे ाने तसे करण्यास नकार दते म्हटले की त्याने अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही, कारण मोशेच्या या नियमाप्रमाणे काही प्राणी हे अशद्धु होते व यहूद्यांना ते खाण्यास मनाई होती (लेवीय 11). परंतु, देवाने त्याला म्हटले की देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. हा दृष्टांत त्याला 3 वेळा दिसला. ह्या दृष्टांताचा अर्थ काय असेल याविषयी पेत्र विचारात पडला. तेव्हा कर्नेल्याने पाठविलेली माणसे त्याच्या दाराजवळ येऊन उभी राहिली व त्यांनी असा निरोप आणला की दूताने पेत्राला बोलाविण्याकरिता कर्नेल्याने सांगितले. तेव्हा पेत्राला समजले की दवे त्याला असे सागं त आहे की त्याने ह्या यहूदीतर माणसाच्या घरी जावे ज्याला यहूदी अशुद्ध समजत होते.

जो दतू कर्नेल्याकडे आला त्याला सुवार्तेची वास्तविकता नक्कीच माहीत होती - की खिस्र् त जगाच्या पापाकं रिता मरण पावला व मरणातनू पनु रुत्थीत झाला. मग त्याने स्वतःच कर्नेल्याला सुवार्ता का सांगितली नाही? त्याने कर्नेल्याला असे का सांगितले की त्याने पेत्राला बाले वावे व त्याला देवाचा संदेश सांगावा? पेत्रमध्ये असे काय होते जे त्या दूतामध्ये नव्हते? मला खात्री आहे की पेत्रापेक्षा दहा पटीने उत्तम सुवार्ता तो दूत सांगू शकला असता. परंतु, जो तारणाचा अनुभव पेत्राला होता तो अनुभव दूताला नव्हता. ज्या पाप्याचे तारण कृपेने झाले आहे ताचे त्या तारणाविषयी इतरांन सांगू शकतो. प्रेषितांच्या कृत्यांच्या पहिल्या वचनात हचे आपण बघतो : प्रथम येशूने केले व नतंर शिकविले. जर तुम्हाला अनुभव नाही तर तुम्ही त्याविषयी बोलू नये. दूताने देखीला ह्या दॆवी तत्वाचा आदर केला. तर जे तुम्हाला माहीत आहे त्याचा तुम्ही प्रचार करू नका, त्याऐवजी ज्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे किंवा अनुभव घेत आहात तेच तुम्ही इतरांना सांग.

जेव्हा पत्रे कर्नेल्याच्या घरी आला व म्हणाला, ''दवे पक्षपाती नाहीं, हे माझ्या पक्कें ध्यानातं आहे; तर पत्र् यके राष्ट्रातं जो त्याची भीति बाळगतो व ज्याचीं कृत्यें नैतिक आहते तो त्याला मान्य आहे'' (प्रेषित 10:35). (कवे ळ प्रत्यके राष्ट्रातच नव्हे तर प्रत्यके संप्रदायात देखील). देवाचे भय बळगणार्याचे दवे स्वागत करितो. मग ते कोणत्याही धर्माचे असले तरी देखील दवे त्यांन खिस्ताकडे आणतो जेणेकरून त्यांच तारण व्हावे. जर पेत्राने कर्नेल्याच्या घरी जाण्यास नकार दिला असता तर काय झाले असते? पेत्राने नकार दिल्यामुळे कर्नेल्याचा नाश झाला असता का? पेत्रच्या अवञेमुळे कर्नेल्याला त्रास सहन करावा लागला असता तर देवाच्या दृष्टीने ते अयोग्य ठरले असते. जर पेत्र गेला नसता तर देवाने याकाबे किंवा योहान किंवा आणखी कोणाला त्याच्याकडे पाठविले असते. तार्सच्या शौलाकडे हनन्या गेला नसता तर देवाने त्याच्याकडे दुसर्या कोणाला पाठविले असते. देवाने सांगितलेल्या ठिकाणी जर तुम्ही जात नाही तर देव तुमची सेवा कोणा दुसर्याला देईल.

प्रेषित 10:38 मध्ये पेत्र येशूच्या सेवेविषयी पुढीलप्रमाणे सांग्तो, ''नासोरी येशूला 'देवाने' पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा 'अभिषके केला; तो सत्कर्मे करीत व सॆतानाच्या सर्तेखलीं असलेल्या सवार्सं बरें करीत फिरला; कारण दवे त्याच्याबराबे र होता''. येशूच्या जीवनात देखील जे सामर्थ्य होते त्याद्वारे पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचा पुरावा मिळत होता. त्याच सामर्थ्याने येशूने चांगले कार्य केले व सैतानाच्या बंधनातनू लोकांना मुक्त केले . दवे आपल्याला आत्म्याने भरतो जेणेकरून आपणही इतरांचे चांगले करावे व लोकाना सैतानाच्या बंधनातून मूक्त करावे. सॆतानाद्वारे बंध्ल्लेले लाके आपल्या सभावे ताली आहते . जे लाके निराश आहते , ज्यांना विवाह त्यांच्या इच्छेनुसार झाले नाहीत, जे वॆवाहिक जीवनात दुःखी आहते , ज्यांचा वैवाहिक जोडीदार छळतो, आईवडिलांनी ज्यांना टाकले आहे व ज्यांनी आत्महत्या करण्याचा प्रय्त्न केला आहे असे अनके लाके आपल्या सभावे ताली आहते . अशा लोकांच्यामध्ये देवाने आपल्याला ठवे ले आहे, जेणेकरून आपण त्यांना पापापासून सुटण्याकरिता व सैतानाच्या बंधनातून मुक्त होण्याकरिता मदत करावी. अशाप्रकारे ते आनंदित जीवन जगू शकतात. येशूला त्याची सेवा पूर्ण करण्याकरिता पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची फार गरज होती, तर मग त्याच अभिषेकाची आपल्याला किती मोठ्या प्रमाणात गरज आहे! आपण वाचतो की जेव्हा येशूचा अभिषके झाला तेव्हा 'दवे त्याच्यासाबे त होता'. जेव्हा पवित्र आत्म्याचा आपल्याला अभिषेक होतो तेव्हा आपल्यासोबत देखील देव असतो. जेव्हा उपदेश देण्याकरिता आपण वेदीवर उभे राहतो किंवा जेव्हा आपण भुते काढतो तेव्हा त्या लोकांना आशीर्वाद देण्याकरिता देव आपल्यासोबत असतो.