WFTW Body: 

प्रेषित पौलाच्या प्रार्थनेचा अभ्यास करून आपण रोमांचकपणे स्वतः पवित्र शास्त्राचा अभ्यास करू शकतो. रोमकरांस पत्र ते 2 तीमथ्य यामध्ये पौलाच्या अनके प्रार्थना दिल्या आहते . तुम्ही वाचल्यास तुम्हाला कळले की सर्व प्रार्थना आध्यात्मिक गोष्टींसंबंधी होत्या. त्याने अशी कधीच प्रार्थना केली नाही की त्या लोकांना देवाने श्रीमंत बनवावे, राहण्याकरिता त्यांना देवाने चांगली घरे द्यावी किंवा त्यांच्या नौकरीत त्यांना बढती मिळावी, अशी त्याने कधीच प्रार्थना केली नाही. त्याने कधीच या भौतिक गोष्टींसंबंधी प्रार्थना केली नाही. त्याने नहे मी त्यांच्या खाले सार्वकालिक आत्मिक गोष्टींसंबंधी प्रार्थना केली, कारण पौलाच्या अंत:करणात एक गोष्ट पक्की ठासलेली होती की या पृथ्वीवरील सर्वकाही अल्पकाळाकरिता आहे. तुम्ही दिल्लीकडे प्रवास सुरू केला आणि त्याठिकाणी जाऊन तुम्ही 50 वर्षे राहणार आहात अशासारखे हे आहे. जो तमु च्याकरिता प्रार्थना करीत आहे त्याने आपला प्रार्थनेचा अधिक वळे दिल्लीकडे जाणार्या ट्रने मधील प्रवासाकरिता करू नये की टन्रे मधील तमु चा प्रवास आरामाचा व्हावा, तुम्हाला चागं ले जवे ण खावयास मिळावे व तुम्हाला ट्रेनमध्ये चागं ले कपडे घालावयास मिळावे व शांत झोपावयास मिळावे, तर त्याने अशी प्रार्थना करावी की तुमचे दिल्लीतील वास्तव्य दीर्घकाळाकरिता आनंदाचे व्हावे. आपले पृथ्वीवरील जीवन हा सार्वकालिकतके डे जाणारा अल्प प्रवास आहे. पौल अशी प्रार्थना करीत होता की त्यांनी पृथ्वीवर अशाप्रकारे जीवन जगावे की जेव्हा ते सार्वकालिकतेत प्रवेश करितील तेव्हा त्यांना कोणत्याही गोष्टीबद्दल दुःख वाटू नये.

कलस्सै 1:9 मध्ये पौल अशी प्रार्थना करितो की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे त्यांनी त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. या वचनाचे आणखी एक भाषांतर असे आहे, ''मी अशी प्रार्थना करीत आहे की तुम्ही सर्व गोष्टींकडे देवाच्या दृष्टीने बघावे''. सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे त्यांनी त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जाणे म्हणजे सर्व गोष्टींकडे देवाच्या दृष्टीने बघणे . जेव्हा तुम्ही तुमच्या मानवी शरीराविषयी विचार करिता तेव्हा जगातील तत्वज्ञान्यांचे सर्व ऐकू नका, तर देवाच्या दृष्टीने त्याकडे बघा. येशू मानवी शरीर घेऊन आला. म्हणनू त्याकडे दुर्लक्ष करू नका. जीवनातील प्रत्यके गोष्टींकडे देवाच्या दृष्टीने बघा. स्वतःकरिता प्रार्थना करण्याकरिता एक चागं ली प्रार्थना आहे, ''प्रभो, माझ्या जीवनात घडणार्या पत्र् यके गोष्टींकडे तुझ्या दृष्टीने बघण्याकरिता मला मदत कर''.

आजारात, शरीरात असणार्या काट्यात, एखादा व्यक्ती आपल्यासाबे त वाइर्ट वागत असताना जीवनातील त्या विशिष्ट परिस्थितीकडे मी कसा बघतो? देवाच्या दृष्टीकोनातून त्याकडे बघा. ती गोष्ट आपल्या जीवनात घडली तेव्हा देवाला आश्चर्य होते का? देवाला आश्चर्य होत नाही. त्या गोष्टीचे मला नवल वाटते. कारण मी मानव आहे व मानवी बंधनांनी बांधलेला आहे. परंतु, देवाला त्या गोष्टीचे आश्चर्य होत नाही आणि जेव्हा मी त्या गोष्टीपासून मागे येतो व देवाच्या दृष्टीसोबत पुढे जातो तेव्हा माझ्या अंतःकरणाला विसावा मिळतो व पृथ्वीवरील अनेक गोष्टी मला वेगळ्या दिसू लागतात. अशी प्रार्थना करणे फार चांगले आहे.

तमुच्या मडं ळीत जर लाके सर्व गोष्टींकडे देवाच्या दृष्टीने बघावयास शिकले असतील तर तमु ची मडं ळी आत्मिक मडं ळी आहे. तुम्ही सुवार्ता प्रसाराच्या अनके कार्यांमध्ये व सामाजिक कृत्यांमध्ये स्वतःला गतुं विले असले तर केवळ त्यामुळे तुमची मंडळी आत्मिक मंडळी होऊ शकत नाही. आपण सर्व गोष्टींकडे देवाच्या दृष्टीने पाहण्यास शिकले पाहिजे, तेव्हाच देवाला शोभेल असे आपण वागू शकतो (कलस्सै 1:10). जोपर्यंत, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या संपूर्ण मनाद्वारे सर्व गोष्टींकडे देवाच्या दृष्टीने बघत नाही, तोपर्यंत देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कधीच चालू शकणार नाही.